आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महादेवाला अर्पण करू नये केतकीचे फ़ुल, वाचा पुजेशी संबंधित 11 आवश्यक गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवी-देवतांचे पूजन हिंदू धर्माचे अभिन्न अंग आहे. पूजेच्या अभावामध्ये हिंदू धर्माची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. हिंदू धर्माला मानणारा प्रत्येक व्यक्ती दररोज कोणत्या न कोणत्या स्वरुपात देवाचे स्मरण अवश्य करतो. हिंदू धर्म ग्रंथामध्ये पुजेशी संबंधित विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. परंतु या सर्व गोष्टींपासून अनेक लोक अनभिज्ञ आहेत.

धर्म ग्रंथांमध्ये काही विशेष फुल किंवा वस्तू एखाद्या विशेष देवतेला अर्पित करणे वर्ज्य सांगण्यात आले आहे. पुजेशी संबंधित अशा अनेक छोट्या-छोट्या परंतु खूप महत्त्वाच्या गोष्टी शास्त्रात सांगण्यात आल्या आहेत. यामुळे या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला देवी-देवताच्या पुजेशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत.

1 - महादेवाच्या पूजेमध्ये कधीही केतकीच्या फुलांचा उपयोग करू नये. सूर्यदेवाच्या पूजेमध्ये अगस्त्यचे (कर्दळ) फुल वर्जित आहेत. श्रीगणेशाला तुळस अर्पण करू नये.

2 - सूर्य, गणेश, दुर्गा, शिव आणि विष्णूला पंचदेव मानण्यात आले आहे. सुखाची इच्छा असणाऱ्या प्रत्येक मनुष्याने दररोज या पाच देवतांची पूजा अवश्य करावी. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी या देवतांची पूजा अनिवार्य आहे.

पुजेशी संबंधित इतर खास गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...