आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, का आणि कशी झाली देवी-देवतांची संख्या 33 कोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असे मानले जाते की कणाकणात ईश्वर विराजमान आहे. परंतु परमात्मा एकच आहे, जो प्रत्येक कणामध्ये विराजित आहे. देवाचे वेगवेगळे रूप सांगण्यात आले आहेत. जो व्यक्ती देवाला ज्या स्वरुपात पाहतो, व्यक्ती त्या रुपालाच स्वतःचा इष्टदेव मानतो. प्राचीन प्रथेनुसार ३३ कोटी देवी-देवता सांगण्यात आले आहेत. परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे, की ३३ कोटी देवी-देवता कशाप्रकारे सांगण्यात आले आहेत आणि यामध्ये कोणकोणते देवता सहभागी आहे.

शास्त्रानुसार ३३ कोटी देवता आहेत. याठिकाणी कोटी शब्दाचा अर्थ प्रकार असा आहे, म्हणजे एकूण ३३ प्रकारच देव सांगण्यात आले आहेत. कोटी शब्दचा अर्थ करोड असाही होतो. याच कारणामुळे ३३ कोटीला लोक ३३ करोड मानले गेले आहे आणि बोलीभाषेत ३३ कोटी देवी-देवता असल्याचे सांगण्यात येते.

पुढे जाणून घ्या, ३३ प्रकरचे देवता कोणकोणते आहेत आणि त्यांची नावे.....