आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशांच्या नुकसानीला कारणीभूत ठरतात घराशी संबधित या 5 गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोक पैसा सांभाळून ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करतात, परंतु ते धन सांभाळून ठेवू शकत नाहीत. इच्छा नसतानाही त्यांना सतत आर्थिक नुकसान होत राहते. असे का घडते यावर विचार करूनही उत्तर मिळत नाही. अनेक वेळा या आर्थिक नुकसानीचा संबंध वास्तुदोषाशी असू शकतो. वास्तूच्या या 5 गोष्टींकडे लक्ष दिल्यास आर्थिक नुकसानीपासून दूर राहणे शक्य आहे...

धन ठेवण्याची दिशा
धनामध्ये वृद्धी आणि बचतीसाठी तिजोरी किंवा अलमारी ज्यामध्ये धन ठेवता, ती दक्षिण दिशेला अशाप्रकारे ठेवा की तिचे तोंड उत्तर दिशेला राहील. धनामध्ये वृद्धी होण्यासाठी तिजोरीचे मुख उत्तर दिशेकडे असणे सर्वात उत्तम मानण्यात आले आहे.

वास्तूचे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...