आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akshaya Tritiya On 2, Also Known As The Good Luck Of Day

अक्षय तृतीया : जाणून घ्या, या तिथीला एवढे शुभ का मानले जाते?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैशाख मासातील शुक्ल पक्ष तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात. या तिथीला खूप शुभ मानले जाते यामुळे या दिवसला सौभाग्य दिवसही म्हटले जाते. यामागचे कारण म्हणजे संपूर्ण वर्षात कोणतीही तिथी क्षय होऊ शकते परंतु ही तिथी म्हणजे वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया तिथीचा कधीही क्षय होत नाही. यामुळे या दिवशी करण्यात येणार्या होम-हवन, यज्ञ, जप, साधनेचे फळ अक्षय(संपूर्ण) राहते.

पुढे वाचा अक्षय तृतीयेशी संबंधित खास गोष्टी...