आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 तांदळांचा हा उपाय दूर करेल तुमच्या सर्व धनासंबंधीच्या अडचणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
तुम्ही धनासंबंधी अडचणींचा सामना करून कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला यामधून मार्ग काढण्यासाठी एक तांदळाचा उपाय सांगणार आहोत. हा उपाय तुम्ही कोणत्याही एखाद्या शुभ मुहूर्ताच्या दिवशी करू शकता. जसे शिवरात्री, होळी, दिवाळी , पोर्णिमा, एकादशी इत्यादी. हा उपाय करताना तुम्हाला तांदळाच्या 21 दाण्यांचा उपयोग करायचा आहे. सोबत याचा एक विधी देखील आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, काय आहे उपाय आणि त्याचा विधी