आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्यात कितीही मोठे व्हा; बुजुर्गांचे आशीर्वाद आवश्यकच, कारण की...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन पिढय़ांत अंतर असल्यामुळे विचारात अंतर असणे स्वाभाविक आहे. मात्र, विचारांत अंतर असले तरी नात्यात अंतर असणे बरे नव्हे. सध्याची पिढी बुजुर्ग मंडळीला फारसे विचारात घेताना दिसत नाही. युवा पिढी घरापासून तर दुरावलीच, पण संस्कृतीपासूनही दुरावू लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे.