आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chturdashi Tithi Shraadh Information In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाभारत : चतुर्दशी तिथीला करू नये श्राद्ध, कारण की....

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मानुसार श्राद्ध पक्षामध्ये कुटुंबातील मृत व्यक्तीचे श्राद्ध मृत्यू झालेल्या तिथीनुसार करण्याचे विधान आहे, परंतु श्राद्ध पक्षातील चतुर्दशी तिथी श्राद्ध करण्यासाठी वर्ज्य सांगण्यात आली आहे. महाभारतानुसार या दिवशी केवळ अशाच व्यक्तीचे श्राद्ध केले जाते, ज्यांचा मृत्यू एखाद्या दुर्घटनेमुळे किंवा शस्त्राघाता (शस्त्राच्या वाराने)ने झाला असेल.

या तिथीला अकाली मृत्यूला प्राप्त झालेल्या पितरांचे श्राद्ध करण्याचे महत्त्व आहे. या तिथीला स्वाभाविक स्वरुपात मृत व्यक्तीचे श्राद्ध केल्यास श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते.
श्राद्ध पक्ष चतुर्दशी तिथीशी संबंधित इतर माहिती अशा प्रकारे आहे...

- चतुर्दशी तिथीला अकाली स्वरुपात मृत्यू आलेल्या व्यक्तीचे श्राद्ध करण्याचे विधान आहे. अकाली मृत्यू म्हणजे ज्यांच्या मृत्यू, हत्या, आत्महत्या, अपघात अशा कारणांमुळे झाला असेल. यामुळे या श्राद्धाला शस्त्राघात मृतका श्राद्ध असेही म्हणतात. ज्या पितरांचा मृत्यू वर सांगण्यात आलेल्या कारणांमुळे झाला असेल किंवा मृत्यूची तिथी माहिती नसेल तर यांचे श्राद्ध या तिथीला केल्यास पितर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात.

चतुर्दशी तिथीला श्राद्ध केल्याने कोणत्या समस्या नर्माण होतात हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)