एक जानेवारीपासून साजर्या केल्या जाणार्या नवीन वर्षाची सुरुवात 15 ऑक्टोबर 1582पासून करण्यात आली. 1 जानेवारीपासून सुरु होणार्या कॅलेंडरचे नाव ग्रिगोरियन कॅलेंडर आहे. ग्रिगोरियन कॅलेंडरची सुरुवात ख्रिश्चन धर्माचा सर्वात खास सण 'ख्रिस्मस डे'च्या आयोजनाची स्थिती निश्चित करण्यासाठी करण्यात आली. त्या काळात रुसचे जूलियन कॅलेंडर प्रचलित होते. जूलियन कॅलेंडरमध्ये गणनेच्या त्रुटी आढळून येत होत्या. यामुळे 'ख्रिस्मस डे' वर्षात केव्हाही अनेक दिवसांपूर्वीच किंवा अनेक दिवसानंतर साजरा केला जात असे.
ख्रिस्मस डे साजरा करण्यासाठी तयार करण्यात आले 1 जानेवारीचे कॅलेंडर
ख्रिस्मस डे प्रभू येशुंचा जन्मदिवस मानला जातो. प्रभू येशुंनी लोकांच्या हितासाठी केलेला त्याग विसरणे अश्यक होते. प्रभू येशु या जगातून निघून गेल्यानंतरही लोकांच्या मनात आठवण स्वरुपात येत राहिले. येशुंचा त्याग आणि बलिदान लोकांनी लक्षात ठेवावे आणि त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी. यासाठी प्रभू येशुंचा जन्मदिवस साजरा केला जातो.
पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, एक जानेवारीचे कॅलेंडर तयार करण्यामागची कथा...