आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Do Not Oil Oil Massage In Shrrdha, Keep These Things In Mind

श्राद्ध काळात करू नये तेल मालिश आणि खाऊ नये पान, या गोष्टींकडे द्यावे विशेष लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या श्राद्ध पक्ष (पितृ पंधरवडा) सुरु असून 23 सप्टेंबरला पक्ष काळ समाप्त होत आहे. श्राद्ध पक्षामध्ये पितर म्हणजे पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण, पिंडदान इ. कर्म केले जातात. आपल्या धर्म शास्त्रामध्ये श्राद्ध पक्षासाठी विविध नियम सांगण्यात आले आहेत. असे मानले जाते की, या नियमांचे पालन केल्यास पितर आपल्यावर संतुष्ट होऊन शुभफळ प्रदान करतात. यामुळे पितरांच्या प्रसन्नतेसाठी या नियामंचे पालन करणे आवश्यक आहे. येथे जाणून घ्या, खास नियम...

- धर्म शास्त्रानुसार श्राद्ध पक्षामध्ये शरीराला तेल मालिश करू नये. या दिवसांमध्ये पानसुद्धा खाऊ नये. श्राद्ध काळामध्ये क्षौर कर्म म्हणजे केस कापणे, दाढी करणे, नख कापणे इ. गोष्टी करू नयेत.

- जो पुरुष श्राद्धाचे दान करून किंवा श्राद्ध भोजन केल्यानंतर स्त्रीसोबत समागम करतो, त्याच्यावर पितर कधीही प्रसन्न होत नाहीत. यामुळे श्राद्धाच्या दिवशी स्त्री समागम करू नये.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या...
- श्राद्ध पक्ष काळात कोणकोणत्या गोष्टी खाऊ नयेत ?

- श्राद्ध पक्ष काळात गाय व कुत्र्याला भोजन का दिले जाते?

- श्राद्ध करताना कोणती तीन कामे करू नयेत ?

- श्राद्ध स्वतःच्या घरातच का करावे?
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)