आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपंचमीच्या दिवशी चुकूनही करू नयेत ही कामे, कारण की...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रावण मासातील शुक्ल पंचमी तिथीला (19 ऑगस्ट, बुधवार) नागपंचमी सण साजरा केला जातो. या दिवशी नागांची विशेष पूजा केली जाते. हिंदू धर्मामध्ये नागाला देवता मानण्यात आले आहे. या दिवशी घरोघर नागराजाची पूजा करतात. हा सण मुख्यत्वे स्त्रियांचा सण आहे. नागपंचमी म्हणजे मुलींच्या, स्त्रियांच्या आनंदाला उधान येते.

या दिवशी घरातील सर्व लहान थोर मंडळींनी पहाटे लवकर उठून सुगंधी तेल लावून स्नान करावे. नंतर गंध, हळद, कुंकू वगैरे मिश्रणाचे पाटावर पाच फण्यांचा नाग काढावा किंवा मातीचा नाग अथवा नागीण बनवून त्याची पूजा करावी. नागपंचमीच्या दिवशी काही नियमांचे पालन करण्याचे विधान शास्त्रामध्ये आहे. या निमांचे पालन केल्यास नागदेवतेची कृपा प्राप्त होते असे मानले जाते.

पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि जाणून घ्या, नागपंचमीच्या दिवशी काय करू नये...