आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Don't Make These Tasks In Morning And Evening For Money Control

सकाळी व संध्याकाळी हे काम केल्यास, तिजोरीत आणि पाकिटात टिकत नाही पैसा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या सर्व गोष्टींचे पालन केल्यास मनुष्याला जीवनात सुख मिळू शकते. शास्त्रातील नियमांमुळे तन, मन, विचार आणि आचरण शुद्ध राहते. याच गोष्टी जीवनात सुख प्राप्त करण्याची शिकवण देतात. याच कारणामुळे धर्म पालन मनुष्य जीवनातील सुख-शांतीसाठी महत्वपूर्ण मानले गेले आहे.

याच दृष्टीकोनातून जीवन सुखी करण्यासाठी धनाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. धनाचा आभाव म्हणजे आर्थिक दरिद्रता कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात विविध प्रक्राच्या अडचणी निर्माण करू शकते. याच कारणामुळे प्रत्येक व्यक्ती व्यावहारिक असो किंवा धार्मिक, कोणत्याही प्रकारे धनाची देवी लक्ष्मीला प्रसन्न ठेवण्याच्या प्रयत्नात असतो.

लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी हिंदू धर्मशास्त्रामध्ये काही महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यांचा संबंध छोट्या-छोट्या दैनंदीन कार्यांशी जुळलेला आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणत्या आहेत या महत्त्वाच्या गोष्टी.....