आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री असो किंवा पुरुष, घरातून बाहेर पडताना करावीत ही 5 कामे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राचीन काळापासून अशा काही प्रथा चालत आल्या आहेत, ज्यामुळे आपल्याला सुख-समृद्धीसोबत देवी-देवतांची कृपा प्राप्त होते. येथे जाणून घ्या, अशाच प्रथांमधील पाच अशी कामे जी दररोज सकाळी घरातून बाहेर पडण्यापूर्वी करणे आवश्यक आहेत. ही पाच कामे केल्यानंतर तुम्हाला दिवसभराच्या कामामध्ये यश प्राप्त होते आणि आर्थिक लाभ होण्याचे योग जुळून येतात.

असे मानले जाते, की दिवसाची सुरुवात चांगली असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो. ही गोष्ट लक्षात घेवूनच ही पाच कामे सकाळी-सकाळी करण्याची प्रथा करण्यात आली आहे. येथे जाणून घ्या, ही पाच कामे कोणकोणती आहेत....
दही खाऊन घराबाहेर पडावे..
घरातून बाहेर पडण्यापूर्वी दह्याचे सेवन अवश्य करावे. ही प्रथा पुरातन काळापासून चालत आलेली आहे. दह्याला पवित्र मानले जाते. दह्याच्या पवित्रते आणि चवीमुळे मन प्रसन्न राहते. याच कारणामुळे पूजन सामग्रीमध्ये दह्याला विशेष स्थान प्राप्त आहे. दही खाल्ल्याने विचार सकारात्मक बनतात आणि नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळते.

पुढे जाणून घ्या, इतर चार कामे...