आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Flame Of The Lamp Should Be In The Right Direction, To Know The Advantages And Disadvantages

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : योग्य दिशेला असावी दिव्याची वात, कारण की...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्यापूर्वी दिवा लावला जातो. सकाळ-संध्यकाळी होणा-या पूजेमध्ये दिवा लावण्याची प्रथा आहे. वास्तुशास्त्रामध्ये दिवा लावणे आणि त्याची जागा यासबंधी काही नियम सांगण्यात आले आहेत. दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी यासबंधी वास्तुशास्त्रात पर्याप्त माहिती मिळते. वास्तुशास्त्रामध्ये दिव्याची वात कोणत्या दिशेला असल्यास त्याचे काय फळ मिळते हे ही सांगण्यात आले आहे.

तुम्हालाही जाणून घेण्याची इच्छा असेल तर पुढील फोटोंवर क्लिक करा....