आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंगळवारी हनुमानासमोर लावावा तेलाचा दिवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी हनुमान आणि मंगळ ग्रहाची विशेष पूजा केली जाते. असे मानले जाते की, मंगळ ग्रहाची पूजा केल्याने जमिनीशी संबंधित कामामध्ये विशेष लाभ प्राप होतो, तसेच हनुमानाच्या कृपेने सर्वप्रकारचे कष्ट आणि क्लेश दूर होतात. येथे जाणून घ्या, 5 सोपे उपाय ज्यामुळे या देवताची कृपा प्राप्त होऊ शकते...

1. प्रत्येक मंगळवारी हनुमानाला शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करावे. या उपायाने बजरंगबली लवकर प्रसन्न होतात.
2. एखाद्या गरजू व्यक्तीला लाल मसूरच्या डाळीचे दान करावे. या उपायाने मंगळ दोषाची शांती होते.
3. शिवलिंगावर लाल फुल अर्पण करावे. या उपायाने मंगळ ग्रहाची प्रसन्नता प्राप्त होते.
4. हनुमानासमोर दिवा लावून हनुमान चालीसाचे पाठ करावेत.
5. गव्हाच्या पिठाच्या गोळ्या तयार करून एखाद्या तलावातील माशांना टाकाव्यात. हा उपाय दररोज केला जाऊ शकतो.
बातम्या आणखी आहेत...