आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : कार्यसिद्धीसाठी धूलिवंदनाला करा या रंगांची उधळण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू संस्कृतीत दसरा-दिवाळी, राखी आणि होळी हे चार प्रमुख उत्सव आहेत. यंदा 26 मार्चला होलिकोत्सव साजरा होत आहे. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यापासून सुरू होणार्‍या वर्षाच्या सर्वात शेवटच्या फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. चैत्रापासून सुरू होणार्‍या वर्षाच्या समारोपाचा हा उत्सव आहे. होळी पौर्णिमेनंतर येणारी पंचमी रंगपंचमी म्हणून साजरी होते. निसर्गाने मनुष्याला रंगाची अनमोल भेट दिली आहे. निसर्गाचा प्रत्येक रंग वेगवेगळी भावना व्यक्त करतो.

रंगपंचमीच्या दिवशी कार्यसिद्धीसाठी तुम्ही पुढे सांगितलेल्या रंगांची उधळण करा....