आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How To Take Bath, Know The Tradition About Taking Bath

जाणून घ्या, कोणत्या वेळी स्नान केल्याने प्राप्त होते लक्ष्मी कृपा, दूर होतात अडचणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर आपण स्नान करताना काही विशेष गोष्टींकडे लक्ष दिले तर उत्तम आरोग्यासोबत विविध शुभफळ प्राप्त केले जाऊ शकतात. शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की, स्नान करताना काही नियमांचे पालन केल्यास लक्ष्मी कृपेसोबत तल्लख बुद्धी आणि चमकदार त्वचा प्राप्त होऊ शकते. प्राचीन काळात साबण, शॅम्पु इ. गोष्टी उपलब्ध नव्हत्या त्यामुळे मातीचा उपयोग करून लोक स्नान करत होते. शुभफळ प्राप्त करण्यासाठी येथे सांगण्यात आलेल्या गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या..

सकाळचे स्नान आहे सर्वश्रेष्ठ
सकाळी-सकाळी करण्यात येणारे स्नान लौकिक सुख प्रदान करणारे मानले गेले आहे. रात्री झोपल्यानंतर काही लोकांच्या तोंडातून निरंतर लाळ गळत राहते, ज्यामुळे संपूर्ण शरीर अपिव्त्र होते. अशा स्थितीमध्ये सकाळी झोपेतून उठल्यानंतर सर्वप्रथम स्नान करणे आवश्यक आहे. शक्य असल्यास ब्रह्म मुहूर्तामध्ये सूर्योदयापूर्वी स्नान करणे सर्वश्रेष्ठ ठरते.

अशा स्नानामुळे अडचणी, वाईट शक्तींचा प्रभाव, वाईट विचारांचा नाश होतो.

कायिक स्नान - काही परिस्थितींमध्ये डोक्यावर पाणी न टाकता जे स्नान केले जाते तसेच जर एखादा व्यक्ती काही कारणास्तव सकाळी स्नान करण्यास असमर्थ असेल तर ओल्या कपड्याने शरीर पुसून तो व्यक्ती पवित्र होऊ शकतो. अशा स्नानाला कायिक स्नान म्हटले जाते.

पुढे जाणून घ्या..
- स्नान करताना आणखी कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे...
- प्राचीन काळी साबण, शॅम्पु इ. गोष्टी उपलब्ध नसल्यामुळे लोक कशा प्रकारे स्नान करत होते...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)