आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये शंख असल्यास या 8 गोष्टी अवश्य लक्षात ठेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मानुसार शंख घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरातील सुख-समृद्धी वाढते. घरात शंख ठेवण्यापूर्वी येथे सांगण्यात आलेल्या 8 खास गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. येथे जाणून घ्या, शंखाशी संबंधित खास गोष्टी...

1- शंख पाण्यात ठेवू नये.

2- शंख जमिनीवरही ठेवू नये. शंख नेहमी स्वच्छ कपड्यावर स्थापित करावा.

3- शंखामध्ये पाणी भरून ठेवू नये. पूजा करताना शंखात पाणी भरून ठेवू शकता. आरती झाल्यानंतर शंखातील पाणी शिंपडल्यास शारीरिक आणि मानसिक विकारातून मुक्ती मिळते. तसेच जीवनात सौभाग्याचा उदय होऊ लागतो.

4- शंख देवघरात ठेवताना उघडा भाग वरील बाजूस असावा.

पुढे जाणून घ्या, तर काही खास गोष्टी...