आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्राद्ध करणे शक्य नसेल तर करा ही 4 कामे, पितरांच्या क्रोधापासून दूर राहाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्मशास्त्रामध्ये श्राद्धाचे काही नियम सांगण्यात आले आहेत. त्यानुसारच श्राद्ध केल्यास पितरांच्या आत्म्याला शांती मिळते असे मानले जाते. विधीव्रत श्राद्ध कर्म करण्यासाठी वेळ आणि धनाची आवश्यकता असते परंतु तुम्ही विधीव्रत श्राद्ध कर्म करण्यास सक्षम नसाल तर काही सोपे उपाय करून पितरांना तृप करू शकता. यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर क्रोधीत होणार नाहीत. पितारांनी स्वतः आपल्या प्रसन्नतेसाठी हे सोपे उपाय सांगितले आहेत.