आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरात गेल्यानंतर देवाच्या मूर्तीसमोर अवश्य लक्षात ठेवाव्यात या गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मानुसार प्रत्येक कणाकणात देवाचा वास आहे. याच श्रद्धेने देवी-देवतांची पूजा केली जाते. याच कारणामुळे प्रत्येक मंदिराला मन, विचार आणि व्यवहाराला पवित्र करणारे आणि उर्जा देणारे शक्तिस्थळ मानले गेले आहे.

प्रत्येक देवी-देवता विशेष शक्तीच्या साधनेसाठी पूजनीय आहेत. प्रत्येक व्यक्ती मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी, सुख-शांतीसाठी मंदिरात जाऊन भक्तिपूर्वक देवाचे दर्शन घेतो. कारण देव शक्तीशी संबंधित हीच श्रद्धा आणि आस्था सर्वकाही शक्य करणारी मानली गेली आहे. यामुळे मंदिरात गेल्यानंतर तेथील नियम आणि मर्यादांचे पालन करणे आवश्यक आहे.

- मंदिरात प्रवेश करताना घंटी हळुवार वाजवा, कारण मोठ्या आवाजामुळे मंदिरातील इतर भक्तांचे ध्यान भंग होऊ शकते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, मंदिरात देवाचे दर्शन घेताना काय करावे आणि काय करू नये....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)