आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मी कृपेसाठी आज आणि उद्या करा काही सोप्या नियमांचे पालन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार, १५ ऑक्टोबर २०१३ चा दिवस हिंदू पंचांगानुसार खूप खास आहे. सध्या अश्विन मासातील शुक्ल पक्ष सुरु असून मंगळवारी पापांकुशा एकादशी आहे. शास्त्रानुसार या एकादशीच्या दिवशी काही नियमांचे पालन केल्यास महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते. दिवाळीपूर्वीचा हा एक खास दिवस आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि महालक्ष्मीची कृपा एकत्र प्राप्त केली जाऊ शकते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, एकादशीच्या निमित्याने आज आणि उद्या कोणत्या नियमांचे पालन केल्यास लक्ष्मी कृपा प्राप्त होते....