आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jyts See Ghost And Cremation In Dreams So What Happened With You, Know

स्वप्नात प्रेत किंवा स्माशानभुमी दिसण्याचा काय अर्थ असतो? जाणून घ्या...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वप्नाचे जग आणि वास्तव जगापेक्षा वेगळे असते. जे वास्तविक जगात होऊ शकत नाही ते आपण स्वप्नात पाहत असतो. जसे कधी आपण प्रेताला आलिंगन देत आहोत असे पाहतो. या प्रकारचे स्वप्न तुम्हाला भविष्यातील शुभ-अशुभ घटनांचे संकेत देत असतात.

1- स्वप्न जोतिष शास्त्रानूसार स्वप्नात तुम्ही एखाद्या मृत व्यक्तीला आवाज देत असाल तर हा तुम्हाला येणा-या दुख:चा संकेत आहे. असे स्वप्न पाहिल्यानंतर संकट येण्याची शक्यता वाढते.


२- स्वप्नात तुम्ही प्रेतासोबत बोलत असाल तर लवकरच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. जो व्यक्ती स्वप्नाच प्रेतासोबत मैत्री करतो त्याला व्यवसायात यश मिळते.
अशाच स्वप्नाचा अर्थ काय असतो वाचा पुढील स्लाइडवर...