आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know Interesting Fact Of Hindu Scripture Relate With Shadow

का तयार होते सावली? फार कमी लोकांना शास्त्रातील ही रोचक गोष्ट माहिती असावी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक व्यक्ती, प्राणी वस्तूच्या संदर्भातील महत्वाची आणि गमतीशीर गोष्ट म्हणजे कधीही स्वत:ची साथ न सोडणारी सावली. ती दिसते परंतु तिला पकडणे शक्य नाही. विज्ञानाच्या दृष्टीकोनातून ही एक साधारण गोष्ट आहे, जी प्रकाशाच्या येण्या-जाण्यामुळे घडते. परंतु तुम्हाला माहिती आहे का, धर्म शास्त्राचा दृष्टीने सावलीचा संबंध सूर्याशी निगडीत आहे. ज्यामुळे प्रत्येक शरीराचा, वस्तूचा संबंध सावलीशी जुळलेला आहे.

जाणून घ्या भविष्यपुराणातील सावलीशी संबधित रोचक तथ्य...