आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री असो किंवा पुरुष, ही 16 कामे करत राहिल्यास 50+ पर्यंत राहाल तरुण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जगात अधिकांश स्त्री असो किंवा पुरुष वयाच्या पन्नाशीपर्यंत येता-येता वृद्ध दिसू लागतात. केस पांढरे होतात, लवकर थकतात, आरोग्याच्या तक्रारी सुरु होतात. याउलट जुन्या काळातील लोक वयाच्या पन्नाशीनंतरही तरुण राहत आणि दिसत होते. येथे काही असे परंपरागत नियम सांगण्यात येत आहेत, ज्यांचे पालन केल्यास आजही लोक पन्नाशीनंतर तारुण्याचा अनुभव करू शकतात.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या प्राचीन खास काम, ज्यामुळे तुम्ही सदैव तरुण राहाल...