आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये मध ठेवल्याने प्राप्त होऊ शकते सकारात्मक उर्जा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राचीन मान्यतेनुसार घरामध्ये मध ठेवल्याने वातावरण सकारात्मक आणि शुभ होते तसेच विविध दोष नष्ट होतात. याच कारणामुळे बहुतांश घरांमध्ये मध अवश्य ठेवला जातो. ज्योतिष शास्त्रानुसारही घरामध्ये मध ठेवणे शुभ मानले जाते. मधाच्या प्रभावाने अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो. आयुर्वेदामध्ये मधाला विविध आजारांवर उत्तम औषधी मानण्यात आले आहे. याच्या नियमित सेवनाने आजारांशी लढण्याची शक्ती मिळते.

जर घरामध्ये नकारात्मक उर्जेचा प्रभाव असेल तर मधाची सकारात्मक उर्जा या प्रभावाला नष्ट करते. मधाच्या शुभ प्रभावाने कुटुंबातील सदस्यांना कामामध्ये यश प्राप्त होऊ शकते. मध नेहमी सुरक्षित ठेकाणी ठेवावा. तसेच घरामध्ये नियमित साफ-सफाई केल्यास लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते.

पुढे वाचा, पंचामृतामध्ये होतो मधाचा उपयोग...