आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Importance Of Charanamrit According Hindu Myth

PHOTOS : सर्व मंदिरात मिळते ही चमत्कारिक गोष्ट, यामुळे व्याधी राहतात दूर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवी-देवतांच्या आरती नंतर देवाचे चरणामृत दिले जाते. चरणामृत शब्दाचा अर्थ म्हणजे देवाच्या चरणापासून प्राप्त झालेले अमृत. हिंदू धर्मात चरणामृत खूप पवित्र मानले जाते. चरणामृताचे सेवन अमृत समान मानले गेले आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, चरणामृतसंबंधी काही खास गोष्टी....