आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Know The Importance Of Charanamrit According Hindu Myth

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : सर्व मंदिरात मिळते ही चमत्कारिक गोष्ट, यामुळे उजळते नशीब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवी-देवतांची पूजा, आरती झाल्यानंतर देवाचे चरणामृत दिले जाते. चरणामृत शब्दाचा अर्थ म्हणजे देवाच्या चरणापासून प्राप्त झालेले अमृत. हिंदू धर्मात चरणामृत खूप पवित्र मानले जाते. चरणामृताचे सेवन अमृत समान मानले गेले आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, चरणामृतसंबंधी काही खास गोष्टी....


PICS : शुद्ध तुपाचे हे प्राचीन उपाय जाणून घेतल्यानंतर तुम्हीही चकित व्हाल