आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : केव्हाही मंदिरात गेल्यानंतर, अवश्य करावे हे एक काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रानुसार देवाचे विविध रूपं सांगण्यात असून सर्व देवी-देवतांचे पूजन करण्याचे विधी, नियम वेगवेगळे आहेत. पूजा पद्धतींमध्ये देवाच्या प्रतिमेला किंवा मूर्तीला प्रदक्षिणा घालण्याचे विशेष महत्व आहे.

मंदिरात गेल्यानंतर देवाला अवश्य प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा घातल्याने विविध चमत्कारिक लाभ प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, प्रदक्षिणा संबंधित काही खास गोष्टी.

का घातली जाते प्रदक्षिणा ?
पूजा झाल्यानंतर देवाच्या मूर्तीजवळ सकारत्मक उर्जा तयार होते. ती उर्जा ग्रहण करण्यासाठी देवला प्रदक्षिणा घातली जाते. मंदिरात सदैव मंत्र उच्चार सुरु असतात आणि त्यामुळे मंदिरातील वातावरणामध्ये सकारत्मक उर्जेचा प्रभाव असतो. सकारत्मक ऊर्जेमुळे मन आणि वातावरणाची शुद्धी होते. या कारणांमुळे देवाला प्रदक्षिणा घातली जाते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा घालाव्यात...