आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पूजेमध्ये या कारणांमुळे तांदुळाला आहे महत्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तांदुळाला अक्षता म्हणले जाते, अक्षताचा अर्थ आहे अखंडित. अखंड तांदुळांना अक्षता म्हणतात. शास्त्रानुसार अक्षता हे पूर्णतेचे प्रतिक आहे. सर्व प्रकारच्या पूजांमध्ये देवाला अक्षता वाहतात. देवाला अक्षता वहिल्या नाहीत तर, पूजा पूर्ण होत नाही.

जाणून घ्या, देवाची पूजा करतांना अक्षता का वापरतात....