आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर लक्षात ठेवा या गोष्टी, महालक्ष्मी प्रसन्न होईल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंदिर आपल्या आस्थेचे केंद्र आहे आणि या ठिकाणी विविध समुदायातील लोक समान रुपात प्रार्थना, पूजा, धर्म-कर्म करतात. शास्त्रानुसार मंदिराची पवित्रता कायम ठेवणे हे भक्तांचे कर्तव्य आहे. यासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत, ज्यांचे पालन केल्यास महालक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते आणि व्यक्तीच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतात.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, मंदिरात प्रवेश कार्यापूर्वी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे...