आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहमी तरुण राहण्यासाठी महाभारतामध्ये सांगितले आहेत जेवणासंबंधीचे खास नियम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निरोगी शरीर आणि दीर्घायुष्यासाठी दररोज संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. जेवणासंबंधी कोणत्याही प्रकारची गडबड आरोग्यासाठी हानिकारक आहे. अन्नाचे महत्व पाहता शास्त्रामध्ये काही महत्वपूर्ण नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन आपण दैनंदिन जीवनात करणे आवश्यक आहे. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि महाभारत ग्रंथानुसार जाणून घ्या, जेवणासंबंधीचे खास नियम...