आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, घरातील मंदिरात कोणत्या देवी-देवतेच्या किती मूर्ती ठेवणे श्रेष्ठ राहते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भगवंताच्या केवळ दर्शनाने सर्व पापांचा नाश होतो असे मानले जाते. याच कारणामुळे घरामध्ये देवी-देवतांची मूर्ती ठेवण्याची प्रथा आहे. यासाठी प्रत्येक घरात एक छोटेसे देवघर असते आणि त्यामध्ये देव-देवतांच्या मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित केल्या जातात. काही लोक एकच देवतेच्या विविध मूर्ती ठेवतात. शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की, देवघरात कोणत्या देवतेच्या किती मूर्ती ठेवणे श्रेष्ठ राहते. येथे जाणून घ्या, देवघरात कोणत्या देवाच्या क्तीती मूर्ती ठेवणे शुभ राहते...

श्रीगणेशाची मूर्ती -
प्रथम पूज्य श्रीगणेशाचे केवळ स्मरण करूनदेखील कार्य सिद्ध होतात. घरामध्ये श्रीगणेशाची स्थापना करणे शुभ मानले जाते. घरामध्ये श्रीगणेशाच्या विविध मूर्ती किंवा फोटो असतात, परंतु श्रीगणेशाच्या मूर्तींची संख्या 1, 3 किंवा 5 असू नये. हे अशुभ मानण्यात आले आहे. श्रीगणेशाच्या मूर्तींची संख्या विषम नसू नये. शास्त्रानुसार श्रीगणेशाचे स्वरूप सम संख्या समान असते, या कारणामुळे यांच्या मूर्तींची संख्या विषम असू नये. विषम संख्या म्हणजे, 1, 3, 5 इ. घरामध्ये श्रीगणेशाच्या कमीत कमी दोन मूर्ती ठेवणे श्रेष्ठ राहते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, इतर देवी-देवतांच्या मूर्तींची संख्या किती असावी...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)