आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रानुसार जाणून घ्या, सकाळी झोपेतून उठताच सर्वात पहिले काय पाहावे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपली संस्कृती धर्ममय जीवन जगण्याची शिकवण देते. आपले जीवन सुखी, समृद्ध, आनंदी राहण्यासाठी संस्कार आणि दिनचर्या निश्चित करण्यात आली आहे. दिनचर्येची सुरुवात झोप पूर्ण होताच लगेच होते. दिवसाच्या सुरुवातीचे पहिले काम - कर दर्शनम् म्हणजे हातांचे दर्शन घेणे. सकाळी उठताच आपण हातांचे दर्शन घेणे आवश्यक आहे. येथे जाणून घ्या, सकाळी-सकाळी हातांचे दर्शन कसे घ्यावे.

सकाळ चांगली झाली असेल तर दिवस चांगला जातो. दिवस चांगला जावा यासाठी आपण सकाळी स्वतःमध्ये आणि बाहेर म्हणजेच मन आणि घरामध्ये शांती आणि प्रसन्नता असावी अशी इच्छा व्यक्त करतो. आपल्याला डोळे उघडताच कोन्तिअहि अशुभ गोष्ट पाण्याची इच्छा नसते. आपला दिवस आपल्यासाठी शुभ राहावा यासाठी ऋषीमुनींनी कर दर्शनम् चा संस्कार आपल्याला सांगितला आहे.

पुढे जाणून घ्या, कसे घ्यावे हातांचे दर्शन...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)