आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Reason Why We Offer Vermilion To Lord Hanuman

हनुमानाला शेंदूर लावण्यामागचे हे कारण फार कमी लोकांना माहिती असावे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुंकू हे सुवासिनीचे प्रतिक मानले जाते. परंपरेनुसार प्रत्येक स्त्री आपल्या भांगामध्ये कुंकू(सिंदूर) लावत असते. शास्त्रात देखील या गोष्टीला महत्व देण्यात आले आहे. ब-याच देवी-देवतांना कुंकू अर्पित करण्याची प्रथा आहे. यामध्ये श्रीगणेश, माता, भैरव महाराज तसेच हनुमानाला देखील कुंकू वाहिले जाते. जाणून घ्या हनुमानाला शेंदूर का लावला जातो?