आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Remedies Of Pipal Trees To Be Rich In Life

PHOTOS : पिंपळाचे हे सोपे उपाय, तुम्हाला हळूहळू करतील मालामाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला खुप पवित्र आणि चमत्कारिक मानण्यात आले आहे. असे मानले जाते की, ज्या घरात पिपळाचे झाड असते त्या घरामधील लोकांना कधीच दारिद्रतेचा सामना करावा लागत नाही. जर एखाद्या व्यक्तीने नियमित पिंपळाचे सोपे घरगुती उपाय केले तर थोड्याच दिवसात सर्व आर्थिक अडचणी दूर होतील.

पुढे पिंपळाच्या झाडाशी निगडित काही उपाय सांगण्यात आले आहेत. ते केल्याने तुमच्या समस्यांचे निराकरण होईल.