आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Right Method For Taking Bath In The Morning

तुम्ही स्नान दररोज करता परंतु स्नानासंबंधीच्या या गोष्टींपासून अनभिज्ञ असाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांगले स्वास्थ्य आणि सुंदर शरीरासाठी दररोज स्नान करणे आवश्यक आहे.जे लोक नियमित स्नान करतात त्यांना आरोग्याचे अनेक लाभ प्राप्त होतात.स्नान करण्यसाठी सकाळची वेळच योग्य आहे, परंतु अनेक लोक दिवसातील वेगवेगळ्या वेळी स्नान करतात.

शास्त्रामध्ये स्नानाच्या वेळेनुसार स्नानाचे विविध प्रकार सांगण्यात आले आहेत. याचबरोबर स्नानाचा एक विशेष विधीही आहे. या विधीनुसार स्नान करणे खूप लाभदायक ठरते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या स्नानासंबंधीच्या खास गोष्टी...