आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सध्याच्या काळामध्ये चपळ-बूटांशिवाय घराबाहेर पडण्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. बरेच लोक असे आहेत जे घरामध्ये चप्पल घालून फिरतात.चप्पल-बुटांचे महत्व पाहता शास्त्रामध्ये यासाठी काही आवश्यक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. जुन्या काळामध्ये चप्पल-बूट नव्हते, तेव्हा पादुका घालण्याची प्रथा होती.
चरण पादुकांना खडावा असेही म्हणतात. या लाकडापासून तयार केल्या जातात. साधू-संत आजही खडावा(पादुका) पायामध्ये घालतात.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, चप्पल-बुटांशी संबंधित खास गोष्टी...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.