आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Tradition About Nariyal According Old Age

PHOTOS : नारळाच्या या प्राचीन गोष्टी जाणून घेतल्यानंतर तुम्हीही चकित व्हाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, पूजन कर्मामध्ये नारळाचे महत्वपूर्ण स्थान आहे. कोणत्याही देवी-देवताची पूजा नारळा शिवाय अपूर्ण मानली जाते. तुम्हाला मीहिती आहे का? नारळ खाल्याने शारीरिक दुर्बलता कमी होते, तसेच देवाला नारळ अर्पण केल्यास पैशासंबंधीच्या सर्व समस्या दूर होतात.