आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : स्त्री असो किंवा पुरुष झोपण्याच्या ठीक आधी करू नयेत हे काम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांगल्या आरोग्यासाठी गरज असते शांत आणि गाढ झोपेची. झोप व्यवस्थित होत नसेल तर व्यक्तीला विविध आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता वाढते. झोपण्याच्या ठीक आधी काही गोष्टी करू नयेत असे प्राचीन काळापासून सांगण्यात येत आहे. या परंपरागत गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्याशी संबधित अडचणींना सामोरे जावे लागते तसेच महालक्ष्मीची अवकृपा होण्याची शक्यता वाढते.

महालक्ष्मीची अवकृपा झाली तर व्यक्तीला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते. कोणत्याही कामामध्ये सहजतेने यश प्राप्त होत नाही. याच कारणामुळे जीवनात मानसिक तणाव वाढू लागतो.

शास्त्रामध्ये प्रत्येक आवश्यक कामासाठी नियम सांगण्यात आले आहेत. झोप आपल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे, यामुळे यासंबंधी काही खास नियम सांगण्यात आले आहेत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, झोपण्याच्या ठीक आधी कोणकोणती कामे करू नयेत...