आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्यांच्या पाया पडावे परंतु कोणी तुमच्या पाया पडल्यावर काय करावे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राचीन काळापासून विद्वान आणि वडीलधार्‍या मंडळींच्या पाया पडण्याची प्रथा सुरु आहे. या प्रथेकडे मान-सन्मान देण्याच्या दृष्टीने पाहिले जाते. हे तर सर्वांनाच माहिती आहे की वडीलधार्‍या मंडळींच्या पाया पडावे, परंतु हे फार कमी लोकांना महिती असावे की एखादा व्यक्ती आपल्या पाया पडल्यानंतर काय करावे.

कोणी तुमच्या पाया पडल्यानंतर करावे हे काम
पाया पडणे, नमस्कार करणे अत्यंत महत्त्वाची प्रथा आहे आणि आजही या प्रथेचे पालन केले जाते. या प्रथेसंबंधी विविध प्रकारचे नियम सांगण्यात आले आहेत. या प्रथेमागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारणे सांगण्यात आले आहेत. कोणताही व्यक्ती मग तो पुरुष असो किंवा शत्रू तुमच्या पाया पडल्यानंतर त्याला आशीर्वाद द्यावा, तसेच देवाचे नाव घ्यावे.

सामान्यतः अपाला पाय कोणाला लागणार नाही याची आपण काळजी घेतो. असे घडल्यास आपल्याला दोष लागतो आणि जेव्हा एखाद्या व्यक्ती आपल्या पाया पडतो तेव्हाही आपल्याला दोष लागतो. यामुळे या दोषापासून दूर राहण्यासाठी येथे सांगण्यात आलेले उपाय अवश्य करावेत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, पाया पडण्याच्या प्रथेशी संबंधित काही खास गोष्टी...