आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Traditions About Photos Of God And Goddess In Home

PHOTOS : घरामध्ये ठेवू नयेत देवाच्या अशा मूर्ती आणि प्रतिमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक हिंदू घरामध्ये देवी-देवतांच्या प्रतिमा किंवा मूर्ती ठेवणे शुभतेचे प्रतिक मानले जाते. ज्या घरामध्ये देवाच्या मूर्ती, प्रतिमा, चिन्ह, यंत्र असतात त्या घरामध्ये नकारात्मक उर्जेचा प्रभाव राहत नाही. वातावरण पवित्र आणि सकारात्मक राहते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या घरामध्ये कोणत्या प्रकारच्या मूर्ती आणि प्रतिमा ठेवू नयेत...