आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : सूर्यास्ताच्यावेळी करू नये स्त्रीसहवास, कारण की...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला जर जीवनात नेहमी सुखी आणि प्रसन्न राहण्याची इच्छा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, की सूर्यास्ताच्या वेळी शास्त्रात वर्ज्य केलेले कोणतेही काम करू नये. जे लोक सूर्यास्ताच्या वेळी शास्त्रात वर्ज्य सांगितलेली कामे करतात त्यांना शारीरिक त्रास तर होतोच त्याचबरोबर त्यांच्या जीवनात आर्थिक अडचणीसुद्धा निर्माण होतात.

शास्त्रामध्ये सुखी जीवनासाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा जीवनात विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. शास्त्रामध्ये मनु संहितेचे विशेष स्थान आहे. मनु संहितेमध्ये सांगण्यात आले आहे की...

वारि खलु काय्याणि सन्ध्याकाले विवर्जयेत्।
आहारं मैथुनं निद्रां स्वाध्यायञ्च चतुर्थकम्॥

या श्लोकामध्ये चार अशी कामे सांगितली आहेत, जी सूर्यास्ताच्या वेळी करू नयेत. विशेषतः स्त्री आणि पुरुषाने सूर्यास्ताच्या वेळी सर्व मर्यादांचे पालन करणे आवश्यक आहे. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणती कामे सूर्यास्ताच्या वेळी करू नयेत...

हे पण वाचा...

मृत्युनंतर किती दिवसानंतर आत्मा पोहोचतो यमलोकात, काय घडते या मार्गात?

कोणत्या गोष्टीचा संकेत आहे अवयवांचे फडकणे, फक्त एका क्लिकवर जाणून घ्या

दररोज तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यास या 10 मोठ्या आजारातून मुक्त व्हाल