आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : शिवशंकराची आराधना करण्याचे शनिप्रदोष व्रत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगवान शंकराची उपासना करण्यासाठी शनिप्रदोष हे एक प्रभावी व्रत मानले जाते, यालाच प्रदोष व्रत म्हणतात. प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तापूर्वी साधारण चार मिनिटांपासून सूर्यास्तानंतर साधारण 45 मिनिटांपर्यंत. या काळात शंकराची उपासना करण्यासाठी जप, तप, आराधना, उपासना, व्रत या सेवा आहेत. प्रदोष व्रताने भगवान शंकरांची कृपा प्राप्त होते. प्रदोष व्रताच्या दिवशी उपवास केला जातो.
प्रदोष व्रताचा महिमा जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...