आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मी व्रत आज : जाणून घ्या, कोणती कामे केल्यास तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकते लक्ष्मी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू पंचांगानुसार अश्विन मासातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला महालक्ष्मीचे व्रत केले जाते. या दिवशी हत्तीवर विराजमान झालेल्या लक्ष्मीची पूजा करण्याचे विधान आहे. या वर्षी हे व्रत 16 सप्टेंबर, मंगळवारी आहे. धर्म ग्रंथानुसार हा दिवस लक्ष्मी कृपा प्राप्त करण्यासाठी खूप शुभ आहे कारण या दिवशी करण्यात आलेल्या उपायांचे संपूर्ण फळ प्राप्त होते.

शास्त्रानुसार देवी लक्ष्मीची आपल्या भक्तांवर नेहमीच कृपा असते, परंतु शास्त्रामध्ये काही कामे वर्ज्य सांगण्यात आली आहेत. ही कामे केल्यास महालक्ष्मी तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकते. आज महालक्ष्मी व्रताच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला अशा कामांची माहिती देत आहोत, ज्यामुळे लक्ष्मी रुष्ट होते आणि जे लोक ही कामे करतात देवी लक्ष्मी त्यांचा त्याग करते.
1 - वायुपुराणानुसार जो व्यक्ती स्नान न करता तुळशीचे पानं तोडतो आणि देवाची पूजा करतो, देवता अशा पूजेचा स्वीकार करत नाहीत. यामुळे धनाची देवी लक्ष्मी रुष्ट होते. त्यामुळे स्नान केल्यानंतरच तुळशीचे पानं तोडावीत आणि पूजन कर्म करावे.
2 - गुरुंबद्दल अनादराची भावना ठेवणा-या, गुरूच्या पत्नीवर वाईट नजर टाकणा-या मनुष्यावर महालक्ष्मी क्रोधीत होते आणि जवळ असलेले धनही नष्ट करते.
इतर खास गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)