आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : रुद्राक्षाचे 6 चमत्कारी उपाय, बदलून टाकतील तुमचे नशीब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महादेवाला प्रसन्न करण्यासाठी शिवभक्त वेगवेगळ्या पूजा, प्रथांचा मार्ग निवडतात. कारण शिवभक्ती सोपी आणि लवकर फळ प्रदान करणारी मानली जाते. यामुळे शिव उपासनेच्या खास दिवसांमध्ये शिव पूजा आणि शिव मंत्राच्या जपाचे फार महत्व आहे.

धार्मिक दृष्टीकोनातून शिव मंत्राचा जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ फार प्रभावकारी ठरते. रुद्राक्षाच्या माळेचे काही खास उपाय केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात. जाणून घ्या रुद्राक्षाच्या माळेचे नशीब बदलवणारे सहा सोपे उपाय...