आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Most Sacred Place To Make Worship For Get Auspicious Results

जाणून घ्या, देव पूजेसाठी कोणते स्थान सर्वात जास्त शुभ असते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवघर एक असे पवित्र स्थान आहे, ज्यामुळे तेथील पवित्र्याने जीवनातील सर्व भय, चिंता,संशय, विकार दूर होतात आणि मनामध्ये विश्वास, सकारात्मक उर्जा निर्माण होते तसेच चांगले कर्म करण्याची प्रेरणा मिळते. या गोष्टीमध्ये जीवनात सुखी राहण्याचे एक सूत्र आहे. जर आपण आपले मन पवित्र ठेवले तर ते मंदिराप्रमाणे स्वतःसोबत इतरांना सुख देणारे ठरू शकते.

हिंदू धर्मशास्त्रांमध्ये मनाला स्वच्छ, उर्जावान आणि मजबूत ठेवण्यासाठी देव उपासना व कर्म करत राहणे हा उत्तम उपाय मानण्यात आला आहे. योग्य परिणामांसाठी पूजा-अर्चना करण्यासाठी विशेष स्थानांचे महत्त्व सांगण्यात आले आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि शिवमहापुराणानुसार जाणून घ्या देवकर्म म्हणजे पूजापाठ करण्यासाठी कोणकोणते स्थान जास्त लाभदायक आहेत...