आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : नवीन जोडप्याने बेडरूममध्ये लावावी ही चमत्कारी प्रतिमा !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्‍याला घरात पैसा, प्रेम आणि नशीबाचा चमत्‍कार पाहायचा असेल तर घरातील बेडरूमध्‍ये चमत्‍कारी प्रतिमा लावावी. ही प्रतिमा आपले घर भाग्‍यशाली बनवेल. या प्रतिमेचे वैशिष्‍टय म्‍हणजे यामुळे पती-पत्‍नीचे नाते कायम चांगले राहते.