आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरात जाण्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष दिल्यास लवकर प्रसन्न होतील सर्व देवता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जवळपास सर्व मंदिरांच्या बाहेर स्पष्टपणे लिहिले असते की, मंदिरात चमड्यापासून तयार केल्या वस्तू नेऊ नका. भक्तसुद्धा चमड्यापासून बनवलेल्या पर्स, बेल्ट, पाकीट इ. वस्तू मंदिराच्या बाहेरच काढून ठेवतात. शास्त्रामध्ये कोणत्याही देवस्थानावर जाण्यापूर्वी काही आवश्यक नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास मंदिराची पवित्रता कयाम राहते आणि देवाची कृपाही प्राप्त होते.

मंदिरात जाण्यापूर्वी तुमच्याकडे कोणतेही चमड्याची वस्तू ठेवू नका. चामड्याची वस्तू म्हणजे, पर्स, बेल्ट, पाकीट इ. वस्तू अपवित्र मानण्यात आल्या आहेत, कारण या वस्तू प्राण्यांच्या कातडीपासून बनवल्या जातात. देवासमोर जाताना आपण पवित्र आणि शुद्ध वस्तू घेऊन जाणे आवश्यक आहे.

चमड्याच्या वस्तूंमुळे होऊ शकतात त्वचेचे आजार
अनेकदा असे घडते, की आपण चमड्याची एखादी वस्तू धारण केलेली असते आणि ती वस्तू पाणी किंवा घामामुळे ओली होते. अशावेळी भिजलेला चमडा आपल्या त्वचेसाठी घातक ठरू शकतो. पाणी लागल्यामुळे चमडा खराब होतो. चमड्यातून येणारा दुर्गध दूर करण्यासाठी विविध प्रकारच्या रसायनांचा वापर केला जातो. अशा प्रकारचे रसायन आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतात. ज्या लोकांची त्वचा जास्त संवेदनशील असेल त्यांनी चमड्याच्या वस्तू काळजीपूर्वक वापराव्यात.

पुढे जाणून घ्या, मंदिरात कोणत्या गोष्टींकडे विशेष लश द्यावे...