आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Parampara Know The Importance Of Bindiya On Forehead Of Girls

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : जाणून घ्या, स्त्रिया कपाळावर कुंकू किंवा टिकली का लावतात?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्रीचे सौंदर्य श्रुंगार केल्यानंतर खुलून तर दिसतेच परंतु श्रुंगारासोबतच कपाळावर टिकली किंवा कुंकू लावल्याने सौंदर्यामध्ये अधिकच भर पडते. टिकली किंवा कुकुन श्रुंगारातील एक महत्वाचा भाग आहे. याचा कारणामुळे महिला कपाळावर कुणकुण किंवा टिकली लावतात.

कुंकू किंवा टिकली लावण्यामागे अशी मान्यता आहे की, ही महिलांच्या सौभाग्याची निशाणी आहे. वृद्धमंडळी आणि विद्वान नेहमी सांगत असतात की स्त्रियांच्या कपाळावर कुंकू असणे आवश्यक आहे. या मान्यतेमुळे कपाळावर कुंकू लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरु आहे.

या प्रथेमागे इतरही कारणे आहेत. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या कपाळावर कुंकू लावण्याचे वैज्ञानिक आणि तार्किक कारणं...