हिंदुशास्त्रानुसार दररोज सायंकाळी घरात दीप प्रज्वलित केल्यास कोणत्याच गोष्टीच कमतरता भासत नाही. घरात सकारात्मक ऊर्जा पसरते. तसेच दिव्यातील वातीच्या धुरामुळे शरीरास हानिकारक ठरणारी वातावरणातील किटके नष्ट होण्यास मदत होते.
भारतीय संस्कृतीत दीप प्रज्वलित करण्याची फार प्राचीन परंपरा आहे. तसेच शास्त्रानुसार दररोज सायंकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा प्रज्वलित करावा. असे नियमित केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते.
परेमेश्वराची पूचाअर्चा करताना प्रज्वलित करण्यात आलेल्या दिव्याचे एक वेगळे महत्व आहे. दीप प्रज्वलित करताना विशेष काळजी घेण्याचेही हिंदू शास्त्रात सांगण्यात आले आहे.
दीप प्रज्वलित करताना कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईडवर...