आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parampara Know The Important Works From Garud Puran

PHOTOS : स्त्री असो किंवा पुरुष, ही चार कामे कधीही अर्धवट सोडू नयेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुखी आणि समृद्धशाली जीवन जगण्यासाठी शास्त्रामध्ये विविध महत्वपूर्ण सूत्र सांगण्यात आले आहेत. या सूत्रांचा अवलंब केल्यास आपले जीवन आनंदी राहू शकते. काही गोष्टी खूप शुल्लक असतात परंतु आपण त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

गरुड पुराण हा एक असा ग्रंथ आहे, ज्यामध्ये जीवन आणी मृत्युच्या रहस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. आपण केलेल्या कर्माचे कोणते फळ आपल्याला मिळते हे गरुड पुराणामध्ये सांगण्यात आले आहे. या पुराणामध्ये चार कामं असे सांगण्यात आले आहेत,जे अर्धवट सोडणे नुकसानदायक ठरू शकते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणते चार कामं आपण अर्धवट सोडू नयेत...